विल्हेल्म एडुआर्ड वेबर (जर्मन: Wilhelm Eduard Weber) (ऑक्टोबर २४, इ.स. १८०४ - जून २३, इ.स. १८९१) हे एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. कार्ल फ्रीदरिश गाउस यांच्याबरोबर त्यांनी पहिल्या विद्युतचुंबकीय टेलिग्राफाचा आविष्कार घडवला होता.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!