वन विभाग (महाराष्ट्र शासन)

वन विभाग
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह
Ministry अवलोकन
अधिकारक्षेत्र भारत महाराष्ट्र शासन
मुख्यालय वन विभाग मंत्रालय
मंत्रालय कॅबिनेट सचिवालय,
मुंबई
वार्षिक अंदाजपत्रक महाराष्ट्र शासन नियोजन
जबाबदार मंत्री
संकेतस्थळ वन विभाग मंत्रालय
खाते

वन विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.


मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. सुधीर मुनगंटीवार हे सध्या वन विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.[][]

कार्यालय

महाराष्ट्रचे वन विभाग मंत्री
महाराष्ट्र शासन
Minister Forest Department of Maharashtra
विद्यमान
सुधीर मुनगंटीवार

१४ ऑगस्ट २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा वन विभाग मंत्री
सदस्यता
  • राज्य मंत्रिमंडल
  • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास सागर निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नामांकन कर्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी उद्धव ठाकरे
(२०१९ - २०२२)
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक डी.एस. पलासपागर (१९६०-१९६२)
उपाधिकारी 29 जून 2022 पासून रिक्त

कॅबिनेट मंत्र्यांची यादी

राज्यमंत्र्यांची यादी

प्रधान सचिवांची यादी

अंतर्गत विभाग

  • वन विभाग ५८
  • वन विकास महामंडळ

हे सुद्धा पहा

अधिकृत संकेतस्थळ

  1. ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
  2. ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!