हा लेख होन्डुरासचा प्रांत ला पाझ याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ला पाझ (निःसंदिग्धीकरण).
ला पाझ प्रांत हा होन्डुरासच्याअठरा प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या आग्नेय भागात आहे. २०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,०६,०६५ इतकी होती. या प्रांताची राजधानी ला पाझ याच नावाच्या शहरात आहे.