रॉबर्ट क्रिस्टोफर हेन्स (२ नोव्हेंबर, १९६४:किंग्स्टन, जमैका - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९८९ ते १९९१ दरम्यान ८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करीत असे.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!