रॉबर्ट कोचारियन (आर्मेनियन: Ռոբերտ Քոչարյան; ३१ ऑगस्ट १९५४) हा आर्मेनिया देशाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष आहे. तो ह्या पदावर १९९८ ते २००८ दरम्यान होता. त्यापूर्वी तो नागोर्नो-काराबाख प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष व आर्मेनियाचा पंतप्रधान देखील होता.
बाह्य दुवे