राष्ट्रीय महामार्ग ५० (जुने क्रमांकन)

भारत  राष्ट्रीय महामार्ग ५०
लांबी १९२ किमी
सुरुवात नाशिक
मुख्य शहरे , नारायणगांव
शेवट पुणे
जुळणारे प्रमुख महामार्ग राष्ट्रीय महामार्ग ३
राज्ये महाराष्ट्र (१९२)
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

राष्ट्रीय महामार्ग ५० हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.

हा राष्ट्रीय महामार्ग नाशिक व पुणे शहरांना जोडतो. हा भारताच्या एकाच राज्यातील शहरांना जोडणारा एकमेव मार्ग आहे.[][ संदर्भ हवा ]

हा भारताच्या एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. मार्गावरील इतर शहरे सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण आहेत.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना

हे सुद्धा पहा

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारताच्या राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारताच्या राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ

बाह्य दुवे

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!