राष्ट्रीय महामार्ग ५

राष्ट्रीय महामार्ग ५
Map
राष्ट्रीय महामार्ग ५ चे नकाशावरील स्थान
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ६६० किलोमीटर (४१० मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात फिरोजपूर, पंजाब
शेवट शिपकी ला, हिमाचल प्रदेश
स्थान
राज्ये पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, चंदीगढ

राष्ट्रीय महामार्ग ५ (National Highway 5) हा भारताच्या पंजाब, चंदीगढहिमाचल प्रदेश ह्या राज्यांमधून धावणारा एक राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील फिरोजपूर ह्या गावामध्ये सुरू होतो व पूर्व व ईशान्य दिशांना ६६० किमी धावून भारत-चीन आंतरराष्ट्रीय सीमेवरील शिपकी ला ह्या तिबेटजवळील घाटामध्ये संपतो. हा महामार्ग मोगा, जगराव, लुधियाना, मोहाली, चंदीगढ, पंचकुला, कालका, सोलन, सिमला, ठियोग, नारकंडा, कुमारसेनरामपूर ह्या नगरांमधून धावतो. हिमाचल प्रदेशातील बराचसा भाग सतलज नदीच्या जवळून काढण्यात आला आहे.

जुळणारे प्रमुख महामार्ग

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!