र.रा. गोसावी


डाॅ. र.रा. गोसावी हे प्रामुख्याने संत वाङ्मयावर लिहिणारे मराठी लेखक होते.

र.रा. गोसावी यांची पुस्तके

  • पाच भक्तिसंप्रदाय
  • सकल संतगाथा (दोन खंड)
  • श्रीसमर्थ आणि समर्थ संप्रदाय (सहलेखक - अच्युत बळवंत कोल्हटकर)
  • समर्थ रामदासविरचित मनाचे श्लोक
  • श्री समर्थ रामदासांचे सार्थ व समग्र वाङ्‍‍मय (सहलेखक - इंदू लिमये, चं. प. भिशीकर, मेघश्याम सावकार, चिंतामणराव देशमुख
  • समर्थांचे पदवाङमय (खंड १ ते ४)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!