जनरल आगा मुहम्मद याह्या खान (उर्दू: آغا محمد یحیی خان , रोमन लिपी: Agha Mohammad Yahya Khan) (फेब्रुवारी ४, इ.स. १९१७ - ऑगस्ट १०, इ.स. १९८०) हा पाकिस्तानी भूदलातील वरिष्ठ अधिकारी व इ.स. १९६९ ते इ.स. १९७१ या कालखंडात अधिकारावर असलेला पाकिस्तानचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता.
बाह्य दुवे