लोमोनोसोव्ह मॉस्को राज्य विद्यापीठ तथा मॉस्को विद्यापीठ हे रशियाची राजधानी मॉस्कोमधील विद्यापीठ आहे. याची गणना जगातील सर्वोत्तम विद्यापीठांत होते.
याची स्थापना २५ जानेवारी, १७५५ रोजी मिखाइल लोमोनोसोव्हने केली. १९४०नंतर या विद्यापीठाचे नाव लोमोनोसोव्ह विद्यापीठ होते.