मुंबई–हैदराबाद द्रुतगती रेल्वेमार्ग हा भारताच्या आर्थिक केंद्र मुंबईला हैद्राबाद शहराशी जोडणारा नियोजित द्रुतगती रेल्वेमार्ग आहे. पूर्ण झाल्यावर, ते मुंबई-नागपूर द्रुतगती रेल्वेमार्ग आणि मुंबई-अहमदाबाद द्रुतगती रेल्वेमार्गासह भारतातील दुरागतो रेल्वे जाळ्यांपैकी एक असेल.[१]
मुंबईचा समावेश असलेला हा भारतातील तिसरा द्रुतगती रेल्वेमार्ग प्रकल्प ठरला आहे, हा प्रकल्प दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सध्याच्या १५ तासांवरून कमी होऊन केवळ साडेतीन तास असेल. हा मार्ग सध्या निर्माणाधीन असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याची योजना आहे. विमानतळाव्यतिरिक्त, ते नवी मुंबईच्या मेट्रोशी आणि मुंबई पारबंदर प्रकल्पाशी जोडले जाणार आहे. [२]
स्थानक
नियोजित स्थानके- नवी मुंबई, लोणावळा, पुणे, दौंड, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, झहीराबाद आणि हैद्राबाद.
हे सुद्धा पहा
संदर्भ
बाह्य दुवे
प्राथमिक अभ्यास Archived 2016-03-03 at the Wayback Machine.