Malvika Devi (es); Malvika Devi (pt-br); Malvika Devi (fr); मालविका केशरी देव (mr); Malvika Devi (de); ମାଳବିକା ଦେବୀ (or); Malvika Devi (en); Malvika Devi (pt); మాళవికా దేవి (te); மாளவிகா தேவி (ta) politician from Odisha, India (en); politician from Odisha, India (en); ଭାରତୀୟ ରାଜନେତ୍ରୀ (or)
मालविका देवी किंवा मालविका केशरी देव, ज्या राणी मां [१] या नावाने प्रसिद्ध आहेत, ह्या भारतातील ओडिशातील एक राजकारणी आहे.[२] लोकसभेच्या माजी खासदार अर्का केशरी देव यांच्या त्या पत्नी आहेत.[३] ओडिशातील २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्या कालाहांडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून निवडून आली आहे.[४] त्या भारतीय जनता पक्षाच्या आहे.
संदर्भ