Crichton (2002)
जॉन मायकेल क्रिख्टन ( , ऑक्टोबर २३ , इ.स. १९४२ - नोव्हेंबर ४ , इ.स. २००८ ) हा अमेरिकन लेखक होता. पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेला क्रिख्टन त्याच्या अनेक विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध आहे. त्याची अनेक पुस्तके चित्रपटांत रूपांतरित केली गेली.
साहित्यकृती
कादंबऱ्या
अकाल्पनिक
लघुकथा
वर्ष
शीर्षक
मूळ प्रकाशन
नोंदी
१९५७
"जॉनी ॲट एट थर्टी"
फर्स्ट वर्ड्स (१९९३)
कविता
१९६०
"[निनावी]"
फर्स्ट वर्ड्स (१९९३)
वेल, नथिंग (वाचकांनी दिलेले नाव)
१९६१
"लाइफ गोझ टू अ पार्टी"
फर्स्ट वर्ड्स (१९९३)
१९६१
"द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द लॅब"
फर्स्ट वर्ड्स (१९९३)
१९६८
"व्हिला ऑफ असॅसिन्स"
स्टॅग (१९६८)
जॉन लॅंग नावाने
१९६८
"हाउ डझ दॅट मेक यू फील?"
प्लेबॉय (नोव्हेंबर १९६८)
जेफ्री हडसन नावाने
१९७०
"द डेथ डायव्हर्स"
मॅन्स वर्ल्ड (डिसेंबर १९७०)
जॉन लॅंग नावाने; ग्रेव्ह डिसेंड चा भाग
१९७१
"द मोस्ट पॉवरफुल टेलर इन द वर्ल्ड"
प्लेबॉय (सप्टेंबर १९७१)
१०८४
"माउसट्रॅप: अ टेल ऑफ कम्प्युटर क्राइम"
लाइफ (जानेवारी १९८४)
२००३
"ब्ल्ड डझन्ट कम आउट"
मॅकस्वीनीझ मॅमथ ट्रेझरी ऑफ थ्रिलिंग टेल्स (२००३)
संदर्भ आणि नोंदी