मलाइका अरोडा (पंजाबी: ਮਲਾਇਕਾ ਅਰੋੜਾ; मल्याळम: മലൈക അറോറ; रोमन: Malaika Arora) (२३ ऑक्टोबर, १९७३; मुंबई, - हयात), ही भारतीय मॉडेल, दूरचित्रवाणी-कलाकार, नर्तिका व हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री आहे. छैया छैया व मुन्नी बदनाम हुई या हिंदी चित्रपटगीतांवरील तिचे नृत्य विशेष लोकप्रिय झाले. हिंदी चित्रपट-अभिनेता अरबाझ खान तिचा पती होता.
बाह्य दुवे