बेन किंग्जली


बेन किंग्जली
जन्म क्रिष्ण भांजी
डिसेंबर ३१, इ.स. १९४३
स्कारबरो,यॉर्कशायर,इंग्लंड
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
प्रमुख चित्रपट गांधी
पुरस्कार

ऑस्कर पुरस्कार

गोल्डन ग्लोब पुरस्कार
वडील रहिमतुल्ला हर्जी भांजी
आई ऍने लेना मेरी
पत्नी

ॲंजेला मोरांत(१९६६-१९७२) ऍलिसन सटक्लिफ (१९७८-१९९२) अलेक्झांड्रा ख्राइस्टमन (इ.स. २००३- २००५)

डॅनिएला बार्बोसा दि कार्नेरो (इ.स. २००७-)

बेन किंग्जली (डिसेंबर ३१, इ.स. १९४३- ) हा ऑस्कर पुरस्कारविजेता ब्रिटिश अभिनेता आहे. १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या गांधी चित्रपटातील महात्मा गांधींची प्रमुख भूमिका बेन किंग्जले यांनी केली होती. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोतकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!