बांगलादेश क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१३
झिम्बाब्वे
बांगलादेश
तारीख
१७ एप्रिल २०१३ – १२ मे २०१३
संघनायक
ब्रेंडन टेलर
मुशफिकर रहीम
कसोटी मालिका
निकाल
२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा
ब्रेंडन टेलर (३१९)
नासिर हुसेन (१७४)
सर्वाधिक बळी
शिंगी मसाकादझा (१०)
रोबिउल इस्लाम (१५)
मालिकावीर
रोबिउल इस्लाम (बांगलादेश)
एकदिवसीय मालिका
निकाल
झिम्बाब्वे संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा
वुसी सिबांदा (१५२)
नासिर हुसेन (१६७)
सर्वाधिक बळी
तेंडाई चतारा (६)
झियाउर रहमान (७)
मालिकावीर
वुसी सिबांदा (झिंबाब्वे)
२०-२० मालिका
निकाल
२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा
हॅमिल्टन मसाकादझा (६१)
शाकिब अल हसन (१०५)
सर्वाधिक बळी
प्रोस्पेर उत्सेया (४) तिनशे पण्यांगारा (४)
शाकिब अल हसन (६)
मालिकावीर
शाकिब अल हसन (बांगलादेश)
बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाने १७ एप्रिल २०१३ ते १२ मे २०१३ या कालावधीत झिम्बाब्वेचा दौरा केला. या दौऱ्यात दोन कसोटी सामने, तीन एकदिवसीय सामने आणि दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता. दोन्ही कसोटी सामने हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे खेळले गेले, तर मर्यादित षटकांचे सामने क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो येथे खेळले गेले.
कसोटी मालिका
पहिली कसोटी
वि
३८९ (१५२.३ षटके)
ब्रेंडन टेलर १७१ (३२४)रोबिउल इस्लाम ३/८४ (३८ षटके)
१३४ (५४.१ षटके)जहुरुल इस्लाम ४३ (११३) शिंगिराय मसाकडझा ४/३२ (१४.१ षटके)
२२७/७ घोषित (६४ षटके)
ब्रेंडन टेलर १०२* (१४६)रोबिउल इस्लाम ६/७१ (१९ षटके)
बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
टिमिसेन मारुमा, कीगन मेथ आणि रिचमंड मुतुम्बामी (झिम्बाब्वे) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
वि
२९१/९घोषित (८८ षटके)
मुशफिकर रहीम ९३ (१५३)शिंगिराय मसाकडझा ४/५८ (२४ षटके)
२५७ (९५.३ षटके)
हॅमिल्टन मसाकादझा १११* (२५२) झियाउर रहमान ४/६३ (२३ षटके)
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
झियाउर रहमान (बांगलादेश) यांनी कसोटी पदार्पण केले.
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
वि
नासिर हुसेन ६८ (६७) शिंगी मसाकादझा ४/५१ (१० षटके)
हॅमिल्टन मसाकादझा ३८ (५३) झियाउर रहमान ५/३० (९ षटके)
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
रोबिउल इस्लाम (बांगलादेश) आणि सिकंदर रझा (झिम्बाब्वे) यांनी त्यांचे एकदिवसीय पदार्पण केले.
दुसरा सामना
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
तिसरा सामना
वि
वुसी सिबांदा १०३* (135) झियाउर रहमान १/२५ (५ षटके)
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
ट्वेन्टी-२० मालिका
पहिला ट्वेन्टी-२०
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
साजिदुल इस्लाम (बांगलादेश), तिनाशे पन्यांगारा आणि सिकंदर रझा (झिम्बाब्वे) यांनी त्यांचे ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
दुसरा ट्वेन्टी-२०
बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
रॉबिउल इस्लाम (बांगलादेश) यांनी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
संदर्भ