बबनराव विठ्ठलराव शिंदे

बबनराव विठ्ठलराव शिंदे
विद्यमान
पदग्रहण
१९९५
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
माढा विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
१९९५

राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
व्यवसाय शेतकरी

बबनराव विठ्ठलराव शिंदे मराठी राजकारणी आहेत. हे माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या दहाव्या, अकराव्या, बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. या आधी ते नवव्या विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!