फ्रान्सचा पाचवा फिलिप

पाचवा फिलिप
Philip V

कार्यकाळ
२० नोव्हेंबर १३१६ – ३ जानेवारी १३२२
मागील पहिला जॉन
पुढील चौथा चार्ल्स

जन्म १२९२
ल्योन
मृत्यू ३ जानेवारी १३२२ (वयः २९)

पाचवा फिलिप (फ्रेंच: Philippe V ;) (इ.स. १२९२ - जानेवारी ३, इ.स. १३२२) किंवा उंच फिलिप (फ्रेंच: Philippe le Long ;) टोपणनावाने ओळखला जाणारा, हा इ.स. १३१६ ते इ.स. १३२२ या कालखंडात राज्यारूढ असलेला फ्रान्सचा राजा व सिंहासनस्थ झालेला कापे राजघराण्यातील उपांत्य पुरुष होता. राजकीय अंदाधुंदीच्या काळात राज्यावर आलेला फिलिप आपल्या कुशल राज्यकारभारामुळे पुढे सामर्थ्यवानलोकप्रिय राजा म्हणून ख्यातकीर्त झाला. त्याने धर्मयुद्धांच्या अंतिम पर्वात प्रमुख भूमिका बजावली.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!