फ्रान्स महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२३
ऑस्ट्रिया
फ्रान्स
तारीख
५ – ७ मे २०२३
संघनायक
जो-अँटोइनेट स्टिग्लिट्झ
मेरी व्हायोलेउ
२०-२० मालिका
निकाल
फ्रान्स संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावा
अँड्रिया-माई झेपेडा (७४)
इनेस मॅकॉन (१२४) पॉपी मॅकगॉन (१२४)
सर्वाधिक बळी
अश्मान सैफी (५)
एम्मा पटेल (७)
मालिकावीर
एमी सेडॉन (फ्रान्स)
फ्रान्स महिला क्रिकेट संघाने ५ ते ७ मे २०२३ या काळात ५ महिला टी२०आ खेळण्यासाठी ऑस्ट्रिया दौरा केला. फ्रान्स महिला क्रिकेट संघाने मालिका ५-० अशी जिंकली.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
नाणेफेक : ऑस्ट्रिया महिला, क्षेत्ररक्षण.
२रा सामना
नाणेफेक : फ्रान्स महिला, फलंदाजी.
३रा सामना
नाणेफेक : फ्रान्स महिला, फलंदाजी.
४था सामना
नाणेफेक : फ्रान्स महिला, क्षेत्ररक्षण.
पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने १२ षटकांचा करण्यात आला.
५वा सामना
नाणेफेक : ऑस्ट्रिया महिला, फलंदाजी.
संदर्भ