फैसल बँक सुपर ८ टी२० चषक ही पाकिस्तान मधील टी२०क्रिकेट लीग आहे. स्पर्धेचे सद्य प्रायोजय फैसल बँक असून स्पर्धेच्या विजेत्या संघ २०-२० चॅंपियन्स लीग स्पर्धेसाठी पात्र होतो.[१] प्रत्येक हंगामात फैसल बँक टी२० स्पर्धेतील पहिले ८ संघ ह्या स्पर्धेत सहभागी होतात.