प्लॅनेट मराठी

Planet Marathi (en); प्लॅनेट मराठी (hi); प्लॅनेट मराठी (mr) marathi OTT platform (en); marathi OTT platform (en)
प्लॅनेट मराठी 
marathi OTT platform
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारstreaming service
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

प्लॅनेट मराठी ही एक भारतीय सबस्क्रिप्शन व्हिडिओ ऑन-डिमांड ओव्हर-द-टॉप स्ट्रीमिंग माध्यम सेवा आहे जी मराठीत कार्यक्रम प्रदान करणारे भारतातील पहिले डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.[] प्लॅनेट मराठीने सुरू झाल्यापासून ५५०,००० हून अधिकवेळा इंस्टॉल आणि २४ दशलक्षाहून अधिक व्हिडिओ प्ले केल्याचा दावा केला आहे.[]

प्लॅनेट मराठीने मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची संस्थापक मंडळात नियुक्ती केली होती.[] कार्यक्रमांचे संचालक अभिजित पानसे होते.[]

अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, संजय जाधव, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव या लोकप्रिय मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीत माधुरी दीक्षित यांच्या हस्ते या व्यासपीठाचा शुभारंभ मुंबईत करण्यात आला होता.[][]

संदर्भ

  1. ^ a b "Planet Marathi: Madhuri Dixit launches India's first Marathi OTT platform". English Jagran (इंग्रजी भाषेत). 2021-09-01. 2024-02-12 रोजी पाहिले.
  2. ^ Jha, Lata (2022-09-04). "Marathi OTT platform Planet Marathi records 500% increase in subscriber base". mint (इंग्रजी भाषेत). 2024-02-12 रोजी पाहिले.
  3. ^ "Mrinal Kulkarni on Planet Marathi OTT's board of founders | Media". Campaign India. 2024-02-11 रोजी पाहिले.
  4. ^ "Planet Marathi OTT appoints Abhijit Panse as director of content". Financialexpress (इंग्रजी भाषेत). 2024-02-08. 2024-02-11 रोजी पाहिले.
  5. ^ "Madhuri Dixit launches 'Planet Marathi' OTT platform". India TV News (इंग्रजी भाषेत). 2021-08-31. 2024-02-12 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!