प्रीतिसंगम (नाटक)

प्रीतिसंगम हे मराठी भाषेतील आचार्य अत्रे यांनी लिहिलेले आणि गाजलेले संगीत नाटक आहे. हे नाटक संत सखूच्या जीवनावर आधारले आहे. विश्वनाथ बागुल, ज्योत्स्ना मोहिले आणि उदयराज गोडबोले यांनी या नाटकाच्या पहिल्या प्रयोगांत भूमिका केल्या होत्या. वसंत देसायांनी या नाटकातील गाण्यांना चाली दिल्या होत्या.

हे नाटक पुढे प्रशांत दामले, क्षमा वैद्यमोहन जोशी यांनीही केले.

प्रीतिसंगममधील नाट्यगीते

  • आज आपुल्या प्रथम प्रीतिचा
  • किती पांडुरंगा वाहू
  • कृष्ण माझी माता
  • तू सुंदर चाफेकळी
  • देह देवाचे मंदिर


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!