पोप जॉन पाचवा

पोप जॉन पाचवा हा इ.स. ६८५ ते ऑगस्ट २, इ.स. ६८६ पर्यंत पोपपदी होता. याचा जन्म सिरीयात झाला होता. ६८० च्या पोपपदासाठीच्या निवडणुकात याची निवड मुख्यत्वे त्याच्या ग्रीक भाषेच्या ज्ञानाच्या आधारावर झाली होती. आपल्या साधारण वर्षभराच्या सद्दीच्या काळात हा आजारपणाने अंथरुणालाच खिळलेला होता.

मागील:
पोप बेनेडिक्ट दुसरा
पोप
इ.स. ६८५ऑगस्ट २, इ.स. ६८६
पुढील:
पोप कोनॉन

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!