पॉल एंथोनी सॅम्युअलसन (मे १५, १९१५ - डिसेंबर १३, २००९[१]) हे एक अमेरीकन अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांना त्यांच्या अर्थशास्त्रातील योगदानासाठी इ.स. १९७०चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. अर्थशास्त्र विषयात नोबल पारितोषिक मिळवणारे ते पहिलेच अमेरिकन होते.[१] त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असेही संबोधले जाते.[२]
जीवनवृत्त
प्रकाशित साहित्य
- Foundations of Economic Analysis हारवर्ड विद्यापीठ प्रेस (१९४७).
- Economics: An Introductory Analysis ISBN 0-07-287205-5 (१९४८)
- Linear Programming and Economic Analysis (१९५८)
- The Collected Scientific Papers of Paul A. Samuelson मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलोजी प्रेस
- Inside the Economist's Mind: Conversations with Eminent Economists सहलेखक: विल्यम बार्नेट, ISBN 1405159170 (२००७).
बाह्य दुवे
संदर्भ