पेरू फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol del Perú) हा पेरू देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. इ.स. १९२७ साली स्थापन झालेला पेरू फुटबॉल संघ कॉन्मेबॉलचा सदस्य आहे. पेरू आजवर चार वेळा फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे तसेच त्याने दोन वेळा कोपा आमेरिका ही दक्षिण अमेरिका खंडामधील स्पर्धा देखील जिंकली आहे.
१९८२ फिफा विश्वचषकामध्ये भाग घेतल्यानंतर आजवर पेरूने आजवर एकदाही पात्रता फेरी ओलांडली नाही.
बाह्य दुवे