गुणक: 38°16′1″N 104°37′13″W / 38.26694°N 104.62028°W / 38.26694; -104.62028
पेब्लो हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. पेब्लो शहर कॉलोराडोच्या दक्षिण भागात आर्कान्सा नदीच्या काठावर वसले असून ते डेन्व्हरच्या ४३ मैल (६९ किमी) दक्षिणेस स्थित आहे. २०१० साली पेब्लो शहराची लोकसंख्या १ लाख होती.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!