पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०११
पाकिस्तान
झिम्बाब्वे
तारीख
२८ ऑगस्ट – १८ सप्टेंबर २०११
संघनायक
मिसबाह-उल-हक
ब्रेंडन टेलर
कसोटी मालिका
निकाल
पाकिस्तान संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा
मोहम्मद हाफिज (१५७)
टीनो मावयो (१७५)
सर्वाधिक बळी
एजाज चीमा (८)
रे प्राईस (४)
मालिकावीर
मोहम्मद हाफिज (पाकिस्तान)
एकदिवसीय मालिका
निकाल
पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा
मोहम्मद हाफिज (१८८) युनूस खान {१५९}
वुसी सिबांदा (१४६)
सर्वाधिक बळी
एजाज चीमा (८)
एल्टन चिगुम्बुरा (३)
मालिकावीर
युनूस खान (पाकिस्तान)
२०-२० मालिका
निकाल
पाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा
मोहम्मद हाफिज (१२२)
तातेंडा तैबू (४३)
सर्वाधिक बळी
मोहम्मद हाफिज (७)
काइल जार्विस (४)
मालिकावीर
मोहम्मद हाफिज (पाकिस्तान)
२८ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर २०११ दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला. पाकिस्तानने झिम्बाब्वे राष्ट्रीय संघाविरुद्ध एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि झिम्बाब्वेच्या प्रतिनिधी संघाविरुद्ध एक प्रथम श्रेणी सामना खेळला.[ १] [ २]
कसोटी मालिका
एकमेव कसोटी
वि
४१२ (१५०.४ षटके)
टीनो मावयो १६३* (४५३)एजाज चीमा ४/७९ (२८.४ षटके)
४६६ (१५६.१ षटके)
मोहम्मद हाफिज ११९ (१७७) ग्रेग लॅम्ब ३/१२० (२८ षटके)
१४१ (५६.३ षटके)
तातेंडा तैबू ५८ (१५७)एजाज चीमा ४/२४ (११.३ षटके) मोहम्मद हाफिज ४/३१ (१५ षटके)
८८/३ (२१.४ षटके)
मोहम्मद हाफिज ३८ (४४) रे प्राइस २/३५ (१०.४ षटके)
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
जुनैद खान, एजाझ चीमा (पाकिस्तान) आणि ग्रेग लॅम्ब (झिम्बाब्वे) या तिघांनीही कसोटी पदार्पण केले.
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
अदनान अकमल आणि एजाझ चीमा (पाकिस्तान) या दोघांनीही वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
वि
मोहम्मद हाफिज १३९* (१४६) हॅमिल्टन मसाकादझा ०/७ (२ षटके)
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
तिसरा सामना
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
यासिर शाह (पाकिस्तान) ने वनडे पदार्पण केले.
टी२०आ मालिका
पहिला टी२०आ
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
एझाझ चीमा, रमीझ राजा आणि यासिर शाह (सर्व पाकिस्तान) आणि काइल जार्विस (झिम्बाब्वे) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
दुसरा टी२०आ
वि
मोहम्मद हाफिज ५१ (३८) काइल जार्विस ३/१४ (४ षटके)
तातेंडा तैबू ३७ (२८) मोहम्मद हाफिज ३/११ (३ षटके)
पाकिस्तान ५ धावांनी जिंकला हरारे स्पोर्ट्स क्लब , हरारे पंच: ओवेन चिरोम्बे (झिम्बाब्वे) आणि जेरेमिया माटीबिरी (झिम्बाब्वे) सामनावीर: मोहम्मद हाफिज (पाकिस्तान)
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
संदर्भ