पाकिस्तान क्रिकेट संघाने ३१ जानेवारी ते २६ फेब्रुवारी १९९५ दरम्यान तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आणि तीन सामन्यांच्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने २-१ ने जिंकली[१] आणि एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.[२] कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेचा विजय हा कसोटी राष्ट्र बनल्यानंतरचा पहिलाच विजय होता.[३][४]
कसोटी मालिका
पहिली कसोटी
३१ जानेवारी – २ फेब्रुवारी, ४ फेब्रुवारी १९९५ धावफलक
|
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरी कसोटी
|
वि
|
|
१७४ (७९.१ षटके) अॅलिस्टर कॅम्पबेल ६० (१६३)वसीम अक्रम ३/४० (२२ षटके)
|
|
|
१४६ (५८.३ षटके) स्टुअर्ट कार्लिस्ले ४६* (७४)वसीम अक्रम ५/४३ (२२.३ षटके)
|
|
६१/२ (११.४ षटके) आमिर सोहेल ४६ (२७)ब्रायन स्ट्रॅंग २/६ (३.४ षटके)
|
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरी कसोटी
१५-१६ फेब्रुवारी, १८-१९ फेब्रुवारी १९९५ धावफलक
|
|
वि
|
|
|
|
|
|
|
१३९ (५९.४ षटके) अँडी फ्लॉवर ३५ (८०)आमेर नजीर ५/४६ (१९ षटके)
|
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
|
वि
|
|
|
|
सईद अन्वर १०३* (१३१) ब्रायन स्ट्रॅंग ४/३६ (१० षटके)
|
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भ