पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने १९९५-९६ हंगामात ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ कसोटी सामने खेळले. ऑस्ट्रेलियाने मालिका २-१ ने जिंकली.
कसोटी मालिकेचा सारांश
पहिली कसोटी
९–१३ नोव्हेंबर १९९५ (५ दिवसांचा सामना) धावफलक
|
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- १२ नोव्हेंबर हा विश्रांतीचा दिवस म्हणून घेण्यात आला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
- सलीम इलाही (पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
१७–२० नोव्हेंबर १९९५ (५ दिवसांचा सामना) धावफलक
|
|
वि
|
|
|
|
१९८ (६६.५ षटके) रमीझ राजा ५९ (११५)पॉल रेफेल ४/३८ (१५.५ षटके)
|
|
|
|
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
तिसरी कसोटी
३० नोव्हेंबर–४ डिसेंबर १९९५ (५ दिवसांचा सामना) धावफलक
|
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ