पाकिस्तानी क्रिकेट संघाने २३ मे ते २६ मे २०१३ या कालावधीत आयर्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात दोन एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. या सामन्यांचे यूट्यूबवर प्रसारण करण्यात आले. [१]
पाकिस्तान २ गडी राखून विजयी क्लोनटार्फ क्रिकेट क्लब ग्राउंड, डब्लिन पंच: इयान गोल्ड (इंग्लंड) आणि रिचर्ड स्मिथ (आयर्लंड) सामनावीर: कामरान अकमल (पाकिस्तान)
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
जेम्स शॅनन (आयर्लंड) आणि असद अली (पाकिस्तान) यांनी वनडे पदार्पण केले.