पश्चिम पापुआ

पश्चिम पापुआ
Papua Barat
इंडोनेशियाचा प्रांत

पश्चिम पापुआचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
पश्चिम पापुआचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी जयपुरा
क्षेत्रफळ १,१५,३६४ चौ. किमी (४४,५४२ चौ. मैल)
लोकसंख्या ७,६१,०००
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-PB
संकेतस्थळ papuabaratprov.go.id

पश्चिम पापुआ (बहासा इंडोनेशिया: Papua Barat) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. इंडोनेशियातील सर्वात कमी लोकसंख्येचा हा प्रांत न्यू गिनी बेटाच्या पश्चिम टोकावर स्थित आहे.


बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!