न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८३-८४

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८३-८४
श्रीलंका
न्यू झीलंड
तारीख ३ मार्च – ३१ एप्रिल १९८४
संघनायक दुलिप मेंडीस जॉफ हॉवर्थ
कसोटी मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

न्यू झीलंड क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल १९८४ मध्ये तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. न्यू झीलंडचा हा श्रीलंकेचा पहिला दौरा होता. कसोटी मालिका न्यू झीलंडने २-० ने जिंकली तर एकदिवसीय मालिकेत देखील न्यू झीलंड २-१ ने विजय संपादन केला.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

३ मार्च १९८४
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२३४/६ (४२ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१३० (३७.३ षटके)
न्यू झीलंड १०१ धावांनी विजयी.
सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो
सामनावीर: जॉन फुल्टन रीड (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • ४५ षटकांचा सामना.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४२ षटकांचा करण्यात आला.
  • श्रीलंकेत न्यू झीलंडने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.

२रा सामना

३१ मार्च १९८४
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१५७/८ (४० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
११६ (३४ षटके)
रिचर्ड हॅडली १३ (२०)
उवैस करनैन ५/२६ (८ षटके)
श्रीलंका ४१ धावांनी विजयी.
डि सॉयसा मैदान, मोराटुवा
सामनावीर: उवैस करनैन (श्रीलंका)


३रा सामना

१ एप्रिल १९८४
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२०१/८ (४४ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
११५ (३८.१ षटके)
न्यू झीलंड ८६ धावांनी विजयी.
पी. सारा ओव्हल, कोलंबो
सामनावीर: लान्स केर्न्स (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • ४५ षटकांचा सामना.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४४ षटकांचा करण्यात आला.

कसोटी मालिका

१ली कसोटी

९-१४ मार्च १९८४
धावफलक
वि
२७६ (१००.१ षटके)
जॉफ हॉवर्थ ६२ (१३१)
विनोदन जॉन ५/८६ (२९.१ षटके)
२१५ (७९.५ षटके)
जयंत अमरसिंघे ३४ (४३)
रिचर्ड हॅडली ४/३५ (२०.५ षटके)
२०१/८घो (५७.५ षटके)
जॉफ हॉवर्थ ६० (९४)
सोमचंद्रा डि सिल्व्हा ३/५९ (२१ षटके)
९७ (२७.३ षटके)
अर्जुन रणतुंगा ५१ (४७)
स्टीवन बूक ५/२८ (९.३ षटके)
न्यू झीलंड १६५ धावांनी विजयी.
असगिरिया स्टेडियम, कँडी


२री कसोटी

१६-२१ मार्च १९८४
धावफलक
वि
१७४ (९०.५ षटके)
रंजन मदुगले ४४* (१३२)
लान्स केर्न्स ४/४७ (२४.५ षटके)
१९८ (६४.३ षटके)
जेफ क्रोव ५० (१४४)
रवि रत्नायके ५/४२ (२१ षटके)
२८९/९घो (१२७ षटके)
रॉय डायस १०८ (२१५)
इवन चॅटफील्ड ४/७८ (२९ षटके)
१२३/४ (८६ षटके)
जॉन राइट ४८ (२०९)
विनोदन जॉन २/२६ (२१ षटके)

३री कसोटी

२४-२९ मार्च १९८४
धावफलक
वि
२५६ (८२ षटके)
रंजन मदुगले ८९* (१८८)
इवन चॅटफील्ड ५/६३ (२२ षटके)
४५९ (१७५ षटके)
जॉन फुल्टन रीड १८० (४४५)
विनोदन जॉन ३/९९ (३७ षटके)
१४२ (५७ षटके)
अर्जुन रणतुंगा ५० (९२)
रिचर्ड हॅडली ५/२९ (१६ षटके)
न्यू झीलंड १ डाव आणि ६१ धावांनी विजयी.
कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!