न्यू झीलंड क्रिकेट संघाने १४ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २००४ या कालावधीत बांगलादेशचा दौरा केला. त्यांनी बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळले.[१]
न्यू झीलंडने एक डाव आणि ९९ धावांनी विजय मिळवला बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका पंच: मार्क बेन्सन (इंग्लंड) आणि डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) सामनावीर: ब्रेंडन मॅककुलम (न्यू झीलंड)
बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
न्यू झीलंडने १३८ धावांनी विजय मिळवला एमए अझीझ स्टेडियम, चिटगाव पंच: ए. एफ. एम. अख्तरुद्दीन (बांगलादेश) आणि मार्क बेन्सन (इंग्लंड) सामनावीर: ख्रिस केर्न्स (न्यू झीलंड)
न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
न्यू झीलंड ८३ धावांनी विजयी बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका पंच: ए. एफ. एम. अख्तरुद्दीन (बांगलादेश) आणि मार्क बेन्सन (इंग्लंड) सामनावीर: स्कॉट स्टायरिस (न्यू झीलंड)
न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.