नॉर्थ प्लॅट प्रादेशिक विमानतळ तथा ली बर्ड फील्ड (आहसंवि: LBF, आप्रविको: KLBF, एफ.ए.ए. स्थळसूचक: LBF) हा अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नॉर्थ प्लॅट शहरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या पूर्वेस तीन मैलांवर लिंकन काउंटीमध्ये आहे. हा विमानतळ नॉर्थ प्लॅट विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीचा आहे . येथून युनायटेड एक्सप्रेस डेन्व्हरला विमानसेवा पुरवते. ही सेवा अत्यावश्यक हवाई सेवा कार्यक्रमाद्वारे अनुदानित आहे. [३]
विमान आणि गंतव्यस्थान
संदर्भ