निकोला सार्कोझी (किंवा निकोला हॉजर सार्कोझी) (फ्रेंच: Nicolas Sarkozy) (जानेवारी २८ १९५६ - हयात) हे फ्रान्स देशाचे मावळते राष्ट्राध्यक्ष आहेत. मे २०१२ मधील अध्यक्षीय निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या फ्रांस्वा ऑलांद ह्यांनी सार्कोझींना पराभूत करून राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
जीवन
कारकीर्द
बाह्य दुवे