द गॉडफादर (कादंबरी)


द गॉडफादर

द गॉडफादर मुखपृष्ठ
लेखक मारीयो पुझो
भाषा इंग्लिश
देश अमेरिका
प्रकाशन संस्था जी. पी. पुतनाम'स सन्स
प्रथमावृत्ती १० मार्च १९६९
मालिका द गॉडफादर
विषय गुड, गुन्हेगारी
माध्यम Print (Hardback & कागदी मुखपृष्ठातली आवृती) & Audio Book
पृष्ठसंख्या ४४८ पाने (कागदी मुखपृष्ठातली आवृती )
आय.एस.बी.एन. ISBN 0-7493-2468-6 (Hardback edition) & ISBN 0-399-10342-2 & ISBN 0-451-16771-6 (Paperback editions)

द गॉडफादर (इंग्लिश: The Godfather ;) ही इटालियन-अमेरिकन लेखक मारियो पुझोने लिहीलेली इंग्लिश भाषेतील कादंबरी आहे. इ.स. १९६९ साली ही कादंबर पहिल्यांदा प्रकाशित झाली. या कादंबरीवर याच नावाने इ.स. १९७२ साली इंग्लिश भाषेत चित्रपटही निघाला.

बाह्य दुवे


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!