डेव्हिड मॅकक्लेलँड

David McClelland.

डेव्हिड क्लॅरेन्स मॅकक्लेलॅंड (२० मे, १९१७ - २७ मार्च, १९९८) हे अमेरिकेचे मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी मोटिव्हेशन नीड थियरी[मराठी शब्द सुचवा]वर काम केले. त्यांनी १९५० आणि १९६० च्या दशकात मानसशास्त्रावर अनेक पुस्तके लिहिली.

संदर्भ आणि नोंदी

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!