ट्रान्स-टास्मन तिरंगी मालिका, २०१७-१८

ट्रान्स-टास्मन तिरंगी मालिका, २०१७-१८
File:2017–18 Trans-Tasman Tri-Series logo.png
ट्रान्स-टास्मॅन त्रिकोणी मालिका चिन्ह
दिनांक ३-२१ फेब्रुवारी २०१८
स्थळ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड न्यू झीलंड
निकाल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ने मालिका जिंकली
मालिकावीर ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅक्सवेल
संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
संघनायक
डेव्हिड वॉर्नर केन विल्यमसन आयॉन मॉर्गन
सर्वात जास्त धावा
ग्लेन मॅक्सवेल (२३३) मार्टिन गुप्टिल (२५८) डेव्हिड मलान (१७२)
सर्वात जास्त बळी
ॲंड्रु टाय (१०) ट्रेंट बोल्ट (८) आदिल रशीद (४)
डेव्हिड विली (४)

ट्रान्स-टास्मॅन त्रिकोणी मालिका, २०१७–१८ ही टी२० स्पर्धा फेब्रुवारी २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड न्यू झीलंडला होणार आहे.[]. ह्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड आणि इंग्लंड सहभाग घेणार आहेत.

संघ

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड

दौरा सामने

टी२० सराव सामना : प्रधानमंत्री एकादश वि. इंग्लंड एकादश

२ फेब्रुवारी २०१८
धावफलक
प्रधानमंत्री एकादश ऑस्ट्रेलिया
१३६/८ (२० षटके)
वि
इंग्लंड इंग्लंड एकादश
१३९/२ (१२.४ षटके)
डेव्हिड विली ७९ (३६)
मिचेल स्वेपसन २/३३ (३.४ षटके)
इंग्लंड एकादश ८ गडी आणि ४४ चेंडू राखून विजयी
मानुका ओव्हल, कॅनबेरा
  • नाणेफेक : इंग्लंड एकादश, गोलंदाजी


गुणतालिका

संघ
खे वि बो.गु. गुण धावगती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (वि) 0 0 0 0 +१.७१९
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड 0 0 0 -०.५५६
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 0 0 0 -१.०३६

साखळी सामने

१ली टी२० : ऑस्ट्रेलिया वि. न्यू झीलंड

३ फेब्रुवारी २०१८
१९:२० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
११७/९ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९६/३ (११.३ षटके)
ख्रिस लिन ४४ (३३)
ट्रेंट बोल्ट २/१४ (३ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी आणि २१ चेंडू राखून विजयी. (ड/लु)
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
पंच: क्रिस ब्राऊन (न्यू) आणि सायमन फ्राय (ऑ)
सामनावीर: बिली स्टॅनलेक (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
  • पावसामुळे ऑस्ट्रेलियाला १५ षटकांत ९५ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण : ॲलेक्स केरी आणि डार्सी शाॅर्ट (ऑ)
  • गुण - ऑस्ट्रेलिया: २, न्यू झीलंड: ०


२री टी२० : ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड

७ फेब्रुवारी २०१८
१९:४०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१५५/९ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६१/५ (१८.३ षटके)
ग्लेन मॅक्सवेल १०३* (५८)
डेव्हिड विली ३/२८ (३ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी आणि ९ चेंडू राखून विजयी.
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
पंच: जेरार्ड अबूड (ऑ) आणि सायमन फ्राय (ऑ)
सामनावीर: ग्लेन मॅक्सवेल (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
  • ग्लेन मॅक्सवेल (ऑ) याने टी२०तील दुसरे शतक पूर्ण केले.
  • गुण - ऑस्ट्रेलिया , इंग्लंड


३री टी२० : ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड

१० फेब्रुवारी २०१८
१९:२० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१३७/७ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३८/३ (१४.३ षटके)
जोस बटलर ४६ (४९)
केन रिचर्डसन ३/३३ (४ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी आणि ३३ चेंडू राखून विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: क्रिस ब्राऊन (न्यू) आणि सॅम नोगस्की (ऑ)
सामनावीर: केन रिचर्डसन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
  • आयॉन मॉर्गन जखमी झाल्यामुळे इंग्लंडचे नेतृत्व जोस बटलरने केले.
  • या सामन्याच्या निकालानंतर ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला.
  • गुण - ऑस्ट्रेलिया : , इंग्लंड :


४थी टी२० : न्यू झीलंड वि. इंग्लंड

१३ फेब्रुवारी २०१८
१९:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१९६/५ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१८४/९ (२० षटके)
केन विल्यमसन ७२ (४६)
आदिल रशीद २/३६ (४ षटके)
डेव्हिड मलान ५९ (४०)
मिचेल सॅंटनर २/२९ (४ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १२ धावांनी विजयी
वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन
पंच: शॉन हेग (न्यू) आणि वेन नाईट (न्यू‌)
सामनावीर: केन विल्यमसन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
  • आंतरराष्टीय टी२० पदार्पण : टीम सिफर्ट (न्यू)
  • मार्क चॅपमॅन याने हाँग काँग कडून खेळल्यानंतर न्यू झीलंड कडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
  • गुण - न्यू झीलंड : , इंग्लंड :


५वी टी२० : न्यू झीलंड वि. ऑस्ट्रेलिया

१६ फेब्रुवारी २०१८
१९:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२४३/६ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२४५/५ (१८.५ षटके)
डार्सी शॉर्ट ७६ (४४)
इश सोधी १/३५ (४ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी आणि ७ चेंडू राखून विजयी
ईडन पार्क, ऑकलंड
पंच: शॉन हेग (न्यू) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: डार्सी शॉर्ट (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
  • मार्टिन गुप्टिल (न्यू) याने टी२०त दुसरे शतक पूर्ण केले व त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी२०त धावांच्या यादीत प्रथम स्थान पटकाविले.(२१८८)
  • ऑस्ट्रेलिया ने टी२० त सर्वाधीक धावांचा विश्वविक्रमी यशस्वी पाठलाग केला.
  • या सामन्यात दोन्ही डावांमध्ये मिळून एकूण ३२ षटकार मारण्यात आले, जो की एक विक्रम आहे.
  • गुण - ऑस्ट्रेलिया : , न्यू झीलंड :


६वी टी२० : न्यू झीलंड वि. इंग्लंड

१८ फेब्रुवारी २०१८
१९:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१९४/७ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१९२/४ (२० षटके)
आयॉन मॉर्गन ८०* (४६)
ट्रेंट बोल्ट ३/५० (४ षटके)
मार्टिन गुप्टिल ६२ (४७)
आदिल रशीद १/२२ (४ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २ धावांनी विजयी
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: क्रिस ब्राऊन (न्यू) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: आयॉन मॉर्गन (इंग्लंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
  • या सामन्याच्या निकालानंतर न्यू झीलंडने अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला.
  • गुण - इंग्लंड : , न्यू झीलंड :


अंतिम सामना

२१ फेब्रुवारी २०१८
१९:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१५०/९ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२१/४ (१४.४ षटके)
रॉस टेलर ४३ (३८)
ॲश्टन अगर ३/२७ (४ षटके)
डार्सी शॉर्ट ५० (३०)
कॉलीन मुन्रो १/१८ (२ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १९ धावांनी विजयी (ड/लु)
ईडन पार्क, ऑकलंड
पंच: क्रिस ब्राऊन (न्यू) आणि वेन नाईट (न्यू)
सामनावीर: ॲश्टन अगर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी


संदर्भ

  1. ^ "ट्रान्स-टास्मॅन तिरंगी मालिका, २०१७–१८ : वेळापत्रक जाहीर". १३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!