टी.आर. झेलियांग

टी.आर. झेलियांग

कार्यकाळ
१९ जुलै २०१८ – ८ मार्च २०१८
मागील शुर्होझेली लीझीत्सू
पुढील नेफिउ रिओ
कार्यकाळ
२४ मे २०१४ – २० फेब्रुवारी २०१७
मागील नेफिउ रिओ
पुढील शुर्होझेली लीझीत्सू

विद्यमान
पदग्रहण
२०१८
मागील वात्सू मेरू
मतदारसंघ पेरेन

जन्म २१ फेब्रुवारी, १९५२ (1952-02-21) (वय: ७२)
पेरेन जिल्हा, नागालॅंड
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष नागा पीपल्स फ्रंट

टी.आर. झेलियांग ( २१ फेब्रुवारी १९५२) हे भारताच्या नागालॅंड राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मे २०१४ ते फेब्रुवारी २०१७ तसेच जुलै २०१७ ते मार्च २०१८ दरम्यान मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाताळला.[] २०१४ लोकसभा निवडणुकांदरम्यान नागालॅंड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवून नववे मुख्यमंत्री नेफिउ रिओ लोकसभेवर निवडून गेल्यानंतर नागालॅंडच्या मुख्यमंत्रीपदी झेलियांग ह्यांची निवड करण्यात आली. परंतु २०१८ नागालॅंड विधानसभा निवडणुकीत झेलियांग ह्यांच्या नागा पीपल्स फ्रंट पक्षाला बहुमत मिळवण्यात अपयश आले व नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे नेफिउ रिओ पुन्हा मुख्यमंत्री बनले.

२००४ ते २००८ दरम्यान झेलियांग राज्यसभा सदस्य होते.

बाह्य दुवे

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!