झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा सप्टेंबर १३ ते सप्टेंबर २० २००६ दरम्यान पार पडला. या दरम्यान हे संघ तीन एकदिवसीय आणि एक ट्वेंटी२० सामने खेळले. एकदिवसीय मालिका दक्षिण आफ्रिका संघ ३-० अशा फरकाने जिंकला