जोसेफ जॉन कोल ऊर्फ ज्यो कोल (इंग्लिश: Joseph John Cole) (नोव्हेंबर ८, १९८१ - हयात) हा इंग्लिश फुटबॉल खेळाडू आहे. १९९८ ते २००३ सालांदरम्यान कोल वेस्टहॅम युनायटेड एफ.सी. संघाकडून खेळत होता. वेस्टहॅम युनायटेड संघानंतर तो चेल्सी संघाकडून खेळतो आणि तो इग्लंड राष्ट्रीय संघाकडूनही आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. कोल सहसा मधल्या फळीतील विंगराच्या भूमिकेतून खेळतो.
बाह्य दुवे