"ज्युपिटर" आणि "ज्युपीटर" इथे पुनर्निर्देशित होतात. शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा, ज्युपिटर (निःसंदिग्धीकरण).
रोमन मिथकशास्त्रानुसार ज्युपिटर हा देवांचा राजा तसेच आकाश व वीज यांचा अधिपती आहे. ग्रीक मिथकशास्त्रातील झ्यूस व ज्युपिटर सारखेच आहेत. ह्याचा संबंध ऋग्वेदातील द्यूस् [१] किंवा द्यूस् पिता[२] ह्यांच्याशी संबंधित आहे.