जोसेफ प्लाटो

जोसेफ प्लाटो याचे जुन्या प्रकाशचित्रण तंत्राने काढलेले प्रकाशचित्र

जोसेफ प्लाटो (फ्रेंच: Joseph Antoine Ferdinand Plateau) (ऑक्टोबर १४, इ.स. १८०१ - सप्टेंबर १५, इ.स. १८८३) हा बेल्जियन भौतिकशास्त्रज्ञ होता. हलत्या चित्रांच्या आभासाचे प्रात्यक्षिक दाखवणारा तो पहिला शास्त्रज्ञ होता.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!