जॉश टँग

जॉश टँग
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
जॉशुआ चार्ल्स टँग
जन्म १५ नोव्हेंबर, १९९७ (1997-11-15) (वय: २७)
रेडडिच, वर्सेस्टरशायर, इंग्लंड
उंची ६ फूट ४ इंच (१.९३ मी)
फलंदाजीची पद्धत उजखुरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने वेगवान-मध्यम
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
कसोटी पदार्पण (कॅप ७११) १ जून २०२३ वि आयर्लंड
शेवटची कसोटी २८ जून २०२३ वि ऑस्ट्रेलिया
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१६-आतापर्यंत वूस्टरशायर (संघ क्र. २४)
२०२३ मँचेस्टर ओरिजिनल्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा कसोटी एफसी लिस्ट अ टी-२०
सामने ५० १५ १५
धावा २० ६३२ ९९
फलंदाजीची सरासरी १०.०० १३.१६ १९.८० ४.००
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या १९ ४५* ३४ *
चेंडू ४५६ ७,९६० ६३१ २५०
बळी १० १७७ १६ १५
गोलंदाजीची सरासरी २५.७० २५.४५ ४५.५० २६.४६
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ५/६६ ६/९७ २/३५ ३/३२
झेल/यष्टीचीत १/– ६/- ३/– ५/–
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २३ ऑगस्ट २०२३

जॉशुआ चार्ल्स टँग (१५ नोव्हेंबर, १९९७:रेडडिच, वूस्टरशायर, इंग्लंड - ) हा एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जो वूस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लब आणि इंग्लंड कसोटी संघाकडून खेळतो. तो उजव्या हाताने वेगवान मध्यमगती गोलंदाज आहे, जो उजव्या हाताने फलंदाजीही करतो.

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!