जॉन न्यूकोम्ब

जॉन डेव्हिड न्यूकोम्ब
देश ऑस्ट्रेलिया
जन्म २३ मे, १९४४
सिडनी, ऑस्ट्रेलिया
उंची १.८३ मी (६'०)
शैली उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन 520–181
दुहेरी
प्रदर्शन 333–115
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


जॉन डेव्हिड न्यूकोम्ब (२३ मे, १९४४, सिडनी, ऑस्ट्रेलिया) हा ऑस्ट्रेलियाचा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. न्यूकोम्बने आपल्या कारकिर्दीत ७ एकेरी, १७ पुरुष दुहेरी व २ मिश्र दुहेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!