जेफ्री रॉबर्ट जेफ थॉमसन हा (१६ ऑगस्ट, १९५०:न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. थॉमसन जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक समजला जातो.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
|
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|