ग्रेट ब्रिटन हे उत्तर युरोपातील एक बेट आहे. ग्रेट ब्रिटन बेटाचे क्षेत्रफळ २,०९,३३१ वर्ग किमी असून ते जगातील ९ वे सर्वात मोठे बेट आहे. ग्रेट ब्रिटन हा युनायटेड किंग्डम ह्या देशाचा एक मोठा भाग आहे. त्यामुळे युनायटेड किंग्डम देशाला बऱ्याचदा चुकीने ग्रेट ब्रिटन असे संबोधले जाते.
इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स हे युनायटेड किंग्डमचे घटक देश ग्रेट ब्रिटन बेटावर वसले आहेत.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!