कोमिसिओन नासिओनाल दे आक्तिविदादेस एस्पासिआलेस (स्पॅनिश:Comisión Nacional de Actividades Espaciales (CONAE); राष्ट्रीय अंतराळ कार्यक्रम मंडळ) ही आर्जेन्टिनाचा अंतराळ कार्यक्रम हाताळणारी सरकारी संस्था आहे.