कावदूर सदानंद हेगडे हे भारताच्या लोकसभेचे ७वे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयामधील एक न्यायाधीश होते. ते मंगळूर येथील निट्टी विद्यापीठ ह्या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक होते.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!