K. R. Ganesh (es); কে আর গণেশ (bn); K. R. Ganesh (fr); K. R. Ganesh (nl); K. R. Ganesh (ast); के.आर. गणेश (mr); K. R. Ganesh (de); K. R. Ganesh (pt); K. R. Ganesh (en); K. R. Ganesh (pt-br); K. R. Ganesh (ga); K. R. Ganesh (yo) Indiaas politicus (1922-2004) (nl); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); Indian politician (1922-2004) (en); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); Indian politician (1922-2004) (en); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag); індійський політик (1922-2004) (uk); políticu indiu (1922–2004) (ast)
के.आर. गणेश (२१ जून १९२२ - २००४) हे एक भारतीय राजकारणी आणि चौथ्या आणि पाचव्या लोकसभेचे सदस्य होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून ते १९६७ च्या आणि १९७१ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत अंदमान आणि निकोबार बेटांवरून निवडून आले. ते २६ जून १९७० ते १० ऑक्टोबर १९७४ पर्यंत वित्त मंत्रालयात आणि त्यानंतर १० ऑक्टोबर १९७४ ते १ डिसेंबर १९७५ पर्यंत पेट्रोलियम आणि रसायन मंत्रालयात राज्यमंत्री होते. ते जगजीवन राम, हेमवती नंदन बहुगुणा, नंदिनी सत्पथी यांच्यासह काँग्रेस फॉर डेमोक्रसीचे सह-संस्थापक होते. यांनी इंदिरा गांधींची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोडली आणि आणीबाणीच्या काळात त्यांच्या शासनाचा निषेध केला.[१][२][३][४]
संदर्भ